Warning: foreach() argument must be of type array|object, string given in /www/wwwroot/yojanamitr.in/wp-content/plugins/insert-headers-and-footers/includes/class-wpcode-snippet-cache.php on line 55
Joshi Vikram – Page 4 – Yojana Mitr

PM किसान सन्मान निधी तून शेतकऱ्यांना ६००० रुपये, असा करा अर्ज

PM Samman Nidhi Yojna 2025 नमस्कार शेतकरी बांधवांनो, सदर लेखांमध्ये आपण केंद्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना जी की फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे. त्या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना होय. देशातील सुमारे ५५% लोक हे शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. म्हणून म्हणून शेती हा भारताच्या एक खूप महत्त्वाचा … Read more

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना? | जनधन योजनेअंतर्गत खातेधारकांना १०,००० रुपयांचा मिळतो लाभ

नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल पाहणार आहोत की ज्या योजनेने नुकतीच आपली यशस्वीरित्या १० वर्षे पूर्ण केली आहेत. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री जन-धन योजना. सदरची योजना ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहेत. ज्या आधारे भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात … Read more

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयीची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक लघुउद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. देशातील एखादा तरुण जर स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छित असेल तर, पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला किंवा तरुणाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग … Read more

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: मराठा तरुणांसाठी १५ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

नमस्कार, आज आपण सदरच्या लेखांमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना होय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2025 विमाधारकांना मिळणार २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात जीवन विमा हा खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण अत्यंत धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा जीवन विमा कोणत्या ना कोणत्या विमा कंपनीमध्ये काढून ठेवलेला असतो. त्यामुळे जीवन विमा हा एखाद्या व्यक्तीच्या भविष्यातील नियोजनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच आज आपण केंद्र … Read more

प्रधानमंत्री गोबर धन योजना २०२५ पहा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा आपला लेख हा शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे, कारण केंद्र सरकारची एक योजना जी फक्त शेतकरी वर्गालाच लागू होते. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री गोबर धन योजना होय. आज-काल जगामध्ये अनेक विविध प्रकारचे साथीचे रोग उद्भवत आहेत. त्यामध्ये आपला देश मागे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता, अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे साथीचे रोग उद्भवतात … Read more

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2025| या योजनेअंतर्गत मिळवा ५ लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार

नमस्कार, सदर लेख आपण केंद्र सरकारच्या एक आरोग्य विषयक योजनेविषयीचा आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतचा दुसरा घटक म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. Pradhanmantri Jan Aarogya Yojana 2025 या लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये … Read more

राष्ट्रीय कृषी विकास योजना | केंद्र सरकारकडून मिळवा कृषी व्यवसायासाठी आर्थिक मदत

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला देशातील जवळपास ५२% लोक हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायामध्ये गुंतले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी ही योजना मुख्यत्वे करून केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी … Read more

महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत…

नमस्कार, केंद्र आणि राज्य सरकार देशातील आणि राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांसाठी सतत काही ना काही योजना राबवत असते. यामधील आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेली आरोग्य विषयक योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू … Read more