गाय-म्हैस गोठा, शेळीपालन अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आता मिळणार 3 लाख रुपये
आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत विषयी संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. १२ डिसेंबर २०२० रोजी शरद पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात आली,त्याचबरोबर त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांच्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासावर भर देण्यात येणार … Read more