Warning: foreach() argument must be of type array|object, string given in /www/wwwroot/yojanamitr.in/wp-content/plugins/insert-headers-and-footers/includes/class-wpcode-snippet-cache.php on line 55
बँक आणि कर्ज योजना – Yojana Mitr

Get ₹50,000 Instant Personal Loan in 5 Minutes Using Mobile App – apply online

Personal loan online apply Please click here for Applying video📷 🫣👇 In today’s fast-paced life, sudden financial needs can arise anytime. Whether it’s a medical emergency, urgent bill payment, travel expense, or short-term business requirement, waiting days for a bank loan is not always possible. Thanks to digital lending platforms, you can now get an … Read more

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना: लाभ आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

नमस्कार, पण सदर लेखामध्ये केंद्र सरकारच्या एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेचे नाव आहे आत्मनिर्भर भारत रोजगार योजना. भारत रोजगार योजना ही केंद्र सरकार द्वारे कोविड-१९ च्या महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेली योजना आहे. कोरोना महामारीच्या काळात देशाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना केंद्र सरकारद्वारे १ ऑक्टोंबर २०२० रोजी सुरू … Read more

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना? | जनधन योजनेअंतर्गत खातेधारकांना १०,००० रुपयांचा मिळतो लाभ

नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल पाहणार आहोत की ज्या योजनेने नुकतीच आपली यशस्वीरित्या १० वर्षे पूर्ण केली आहेत. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री जन-धन योजना. सदरची योजना ही भारताची एक आर्थिक क्षेत्राची वित्तीय समावेशन योजना आहेत. ज्या आधारे भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात … Read more

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयीची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक लघुउद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. देशातील एखादा तरुण जर स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छित असेल तर, पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला किंवा तरुणाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग … Read more

राष्ट्रीय कृषी विकास योजना | केंद्र सरकारकडून मिळवा कृषी व्यवसायासाठी आर्थिक मदत

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला देशातील जवळपास ५२% लोक हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायामध्ये गुंतले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी ही योजना मुख्यत्वे करून केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी … Read more

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला आजचा लेख हा महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजने विषयीचा आहे. राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळेच शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा घटक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे या गोष्टीवर प्रामुख्याने भर देऊन महाराष्ट्र … Read more

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मिळणार व्यवसायासाठी ३५% अनुदान आणि ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…

नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरणातून सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करून देणे हा आहे. या योजनेची सुरुवात १५ ऑगस्ट २००८ पासून … Read more

गाय गोठा अनुदान योजना 2025| गोठा बांधणीसाठी मिळवा २.५ लाख रुपयापर्यंतचे अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला लेख शेतकरी वर्गासाठी खूपच फायदेशीर असणार आहे, कारण आज आपण ज्या योजनेबद्दल पाहणार आहोत ती योजना शेतकरी वर्गाला १००% लाभदायक ठरणार आहे. आपल्या देशामध्ये सुमारे ५५% लोक हे प्रत्यक्षपणे शेती या व्यवसायात गुंतले आहेत. त्यामुळे शेती व्यवसाय करताना शेतीबरोबरच एखादा जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसायाकडे वळतात, जेणेकरून या व्यवसायातून चार … Read more