Warning: foreach() argument must be of type array|object, string given in /www/wwwroot/yojanamitr.in/wp-content/plugins/insert-headers-and-footers/includes/class-wpcode-snippet-cache.php on line 55
सरकारी माहिती – Page 2 – Yojana Mitr

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2025| या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मिळणार ५ वर्षे मोफत अन्नधान्य

नमस्कार, आपण या लेखामध्ये केंद्र सरकारच्या एक अशा योजनेबद्दल पाहणार आहोत की ज्या योजनेमध्ये देशातील सर्व जनता सामावलेली आहे. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना देशातील गरीब जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजनेचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. Pradhanmantri … Read more

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २०२५ अंतर्गत अनुदान Online Apply

Pradhanmantri Masya Sampda Yojana 2025 नमस्कार मित्रांनो, आम्ही केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक नवनवीन योजना ज्या की देशातील नागरिकांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगी पडतील अशा योजनांची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पोहोचवत असतो. सदर लेखाच्या माध्यमातून ही आपण केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जगामध्ये … Read more

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: मराठा तरुणांसाठी १५ लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

नमस्कार, आज आपण सदरच्या लेखांमध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना होय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजातील लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी … Read more

महात्मा फुले जन आरोग्य मोफत उपचार योजना 2025 | ५ लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत…

नमस्कार, केंद्र आणि राज्य सरकार देशातील आणि राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास नागरिकांसाठी सतत काही ना काही योजना राबवत असते. यामधील आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेली आरोग्य विषयक योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेची संपूर्ण माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू … Read more

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 मिळणार राज्यातील विधवा महिलांना पेन्शन…

नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली राज्यातील विधवा महिलांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणून विधवा पेन्शन योजनेकडे पाहिले जाते. ही योजना राज्य सरकारने विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे पालन पोषण करण्यासाठी कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसते अशा महिलेला आर्थिक मदतीची गरज असते ती गरज या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने … Read more

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना २०२५ | अटल पेन्शन योजनेअंतर्गत सर्व वृद्धांना मिळणार पेन्शन

नमस्कार, आपण सदर लेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारची अगदी कमी वेळेत सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. ही योजना नागरिकांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध चांगला जावा त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी ही योजना खूपच महत्त्वपूर्ण आहे. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेअंतर्गत बचत करून भारतातील … Read more

प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना महाराष्ट्र २०२५| Online Apply

नमस्कार, आपण सदरच्या लेखामध्ये केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येत असलेली एक योजना जी देशातील नागरिकांना विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवणार आहे. योजना म्हणजे प्रधानमंत्री मोफत सोलर पॅनल योजना होय. ही योजना राबवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, देशात औद्योगिक क्षेत्रामध्ये विजेच्या मागणी दिवसेंदिवस प्रचंड वाढवत चालली आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक वीज निर्मिती साधने ही अपुरी पडत … Read more

NPS वात्सल्य योजना २०२५|Online Apply|या योजनेअंतर्गत सुरू होणार लहान मुलांना पेन्शन

NPS Vatsalya Yojana 2025 नमस्कार, आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या योजनेमुळे आपल्या देशातील अल्पवयीन मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या केंद्र सरकारच्या योजनेचे नाव आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेचा प्रस्ताव भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात NPS वात्सल्य ही नवीन … Read more