Warning: foreach() argument must be of type array|object, string given in /www/wwwroot/yojanamitr.in/wp-content/plugins/insert-headers-and-footers/includes/class-wpcode-snippet-cache.php on line 55
सरकारी योजना – Page 2 – Yojana Mitr

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मिळवा मोफत गॅस कनेक्शन सह गॅस सिलेंडर अनुदान

नमस्कार, या लेखामध्ये आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकार देशातील जनतेच्या उज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर त्यांचे राहणीमान सुधारावे यासाठी सतत विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करत असते. प्रधानमंत्री उज्वला योजना ही यापैकीच एक आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना … Read more

प्रधानमंत्री आवास योजना २०२४ अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार घरासाठी  केंद्र सरकारकडून 3 लाख रुपये

नमस्कार, आपण या लेखामध्ये केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना प्रधानमंत्री आवास योजना याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत देशातील सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून देशातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहेत. Pradhanmantri Aawas Yojana 2024 माणसाच्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा आहेत. … Read more

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत व्यवसायासाठी मिळवा २० लाख रुपयां पर्यंतचे कर्ज

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण प्रधानमंत्री मुद्रा योजना विषयीची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे पाहणार आहोत. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही एक लघुउद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून देणारी योजना आहे. देशातील एखादा तरुण जर स्वतःचा नवीन उद्योग उभारू इच्छित असेल तर, पण आर्थिक दृष्ट्या कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला किंवा तरुणाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग … Read more

प्रधानमंत्री गोबर धन योजना २०२५ पहा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा आपला लेख हा शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे, कारण केंद्र सरकारची एक योजना जी फक्त शेतकरी वर्गालाच लागू होते. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री गोबर धन योजना होय. आज-काल जगामध्ये अनेक विविध प्रकारचे साथीचे रोग उद्भवत आहेत. त्यामध्ये आपला देश मागे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता, अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारचे साथीचे रोग उद्भवतात … Read more

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2025| या योजनेअंतर्गत मिळवा ५ लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार

नमस्कार, सदर लेख आपण केंद्र सरकारच्या एक आरोग्य विषयक योजनेविषयीचा आहे. ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ओळखली जाते. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गतचा दुसरा घटक म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. Pradhanmantri Jan Aarogya Yojana 2025 या लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयीची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. यामध्ये … Read more

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2025 मिळणार राज्यातील विधवा महिलांना पेन्शन…

नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली राज्यातील विधवा महिलांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणून विधवा पेन्शन योजनेकडे पाहिले जाते. ही योजना राज्य सरकारने विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे पालन पोषण करण्यासाठी कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसते अशा महिलेला आर्थिक मदतीची गरज असते ती गरज या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने … Read more

ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2025| ट्रॅक्टरसाठी योजनेअंतर्गत मिळणार १.२५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपला आजचा लेख हा महाराष्ट्र शासनाच्या ट्रॅक्टर अनुदान योजने विषयीचा आहे. राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळेच शेतकरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा घटक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे या गोष्टीवर प्रामुख्याने भर देऊन महाराष्ट्र … Read more

मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र 2025 योजनेअंतर्गत मिळणार ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान…

नमस्कार मित्रांनो, आपण या लेखांमध्ये राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. ही योजना म्हणजे शेततळे अनुदान योजना होय. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांना एक शाश्वत आणि निश्चित असा पाण्याचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरू करण्यात … Read more

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना महाराष्ट्र २०२४, या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३० हजार आर्थिक मदत…

नमस्कार, सदर लेखाच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. देशातील बहुतांश लोकसंख्या ही खेडेगावांमध्ये राहते. खेडेगावामध्ये अजूनही नागरिकांना स्वतःची पक्की घरी आर्थिक परिस्थितीमुळे बांधता आलेली नाहीत. त्यामुळेच केंद्र सरकारने अशा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना पक्की घरे बांधून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना २०१५ पासून सुरू केली आहे. या योजनेसाठी … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र २०२४ | Ladki Bahin Yojana Online Apply

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एक महत्वाकांक्षी योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सदरची योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही योजना काय आहे? राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा आर्थिक सहाय्यक देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली … Read more